top of page


पथ्य पालन म्हणजे शिक्षा असं तुम्हालाही वाटतं का?
छान संध्याकाळी गणपती मंदिराच्या प्रांगणात गप्पा रंगल्या होत्या. अचानक गप्पांमध्ये विषय आला – "आयुर्वेदात पथ्य फार असतात!" आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून सगळ्यांच्या माना माझ्याकडे वळल्या. "काय म्हणता वाहिनी? बरोबर ना?" मी हसते. त्या हसण्यात थोडा पथ्यविषयींचा गैरसमज दूर करायची तयारी असते. "पथ्य म्हणजे काय हो?" मी उत्तर न देता उलट प्रश्न केला. एक म्हणाली, "हे खाऊ नका, ते करू नका असं बरंच काही असतं." "थोडक्यात म्हणजे आहार आणि विहारातील बदल म्हणजे पथ्य, बरोबर ना?" "हो!" – सगळ्यांनी म

Dr. Snehal Nikam
Sep 51 min read
bottom of page